ADVERTISEMENT

शासकिय योजना

Plugin Install : Subscribe Push Notification need OneSignal plugin to be installed.

मालमत्तेला आता यूनिक नंबर

देशभरातील जमिनीच्या तुकड्यांना लवकरच वेगळा ओळख क्रमांक दिला जाणार आहे. यानुसार यूनिक आयडेंटीटी नंबर (यूआयडी) देण्यात येणार आहे. जमीन मालकीवरून...

पुढे वाचा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

नवीन उद्योग उभारणीसाठी सुवर्णसंधी सुवर्णसंधी योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र   योजनेचे निकष :- १) वयोमर्यादा १८ ते ४५   (अ जा /...

पुढे वाचा

‘आयुष्मान भारत’ची व्याप्ती वाढली, दरही बदलले

हेल्थ बेनेफिट पॅकेजमधील २७० पॅकेजचे दर वाढवण्यात आलेत, तर २३७ नव्या पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे 'आयुष्मान भारत'च्या हेल्थ बेनेफिट...

पुढे वाचा

राज्य मंत्रिमंडळाचे २५ मोठे निर्णय; नाशिकमध्ये मेट्रो, मुंबईत युनिव्हर्सिटी अन् बरंच काही!

नाशिकमध्ये मेट्रोला मान्यता, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता, शासकीय आश्रमशाळांचं इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये रूपांतर, मुंबईत हैदराबाद (सिंध) नॅशनल...

पुढे वाचा

शेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्ष वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक लाभार्थी शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण...

पुढे वाचा

जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्यात स्ट्राईव्ह प्रकल्प राबविणार उद्योगांना कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाकडून स्ट्राईव्ह हा प्रकल्प सुरु करण्यात...

पुढे वाचा

शिक्षणासाठी कर्ज हवे आहे का ?

वेश परीक्षा उत्तीर्ण झाले तरी केवळ अँडमिशन फी भरता येत नाही म्हणून शिकणं सोडून द्यावं लागतं, अशी तक्रार अनेक विद्यार्थी...

पुढे वाचा

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्यस्तरिय नाविन्यपुर्ण योजना २०१९

पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणार्‍या योजनेंतर्गत अनुदानावार दुधाळ जनावरे वाटप करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे ई-अर्ज प्रणालिद्वारे अर्ज मागविण्यात...

पुढे वाचा

व्यापारी समुदायाच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यापारी समुदायाला निवृत्तिवेतनाच्या कक्षेतआणणाऱ्या नवीन योजनेला मंजुरी दिली आहे.

व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळणार भारताला व्यापाराची समृद्ध परंपरा आहे. देशाच्या आर्थिक विकासात आपल्या व्यापाऱ्यांचे कायम मोठे योगदान राहिले आहे. व्यापारी समुदायाच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यापारी समुदायाला निवृत्तिवेतनाच्या कक्षेतआणणाऱ्या नवीन योजनेला मंजुरी दिली आहे. सार्वत्रिक सामाजिक सुरक्षेचा मजबूत साचा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा हाएक भाग आहे .  अ‍शी असेलयोजना  : या योजनेअंतर्गत सर्व दुकानदार, किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगारी व्यक्तींना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर...

पुढे वाचा

रालोआ सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोट्यवधी शेतकऱ्यांना निवृत्तिवेतनाच्या कक्षेत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातल्या शेतकऱ्यांना सक्षम बनवणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाला मंजुरी दिली आहे. आपल्या देशातील जनतेची भूक...

पुढे वाचा
Page 1 of 5 1 2 5

Login to your account below

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.